Surprise Me!

Paddy Cultivation: मावळातल्या भात लागवडी शेवटच्या टप्प्यात! | Lokmat Agro

2026-08-11 21 Dailymotion

पश्चिम पट्ट्यातील भात लागवडी आता शेवटच्या टप्प्यात असून महिला भात लागवड करताना पारंपरिक गाण्याचा आधार घेताना दिसत आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भात लागवडीचे हे चित्र आहे.

#paddycultivation #lokmatagro #farming #agriculture